दैनिक स्थैर्य । दि. ५ जुलै २०२१ । मुंबई । राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत उद्या पीठासीन अधिकारी यांच्या हस्ते विधानमंडळात उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराचे वितरण होणार आहे.
कोविड-19 नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम उद्या विधानभावन येथे संध्याकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली.