
दैनिक स्थैर्य | दि. 20 एप्रिल 2025 | सातारा | उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हाद (तात्या) साळुंखे – पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.
सदरील भेटीमध्ये फलटण तालुक्यातील विविध विकासकामांवर चर्चा झाली.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद (आबा) पाटील, खासदार नितीन (काका) पाटील, आमदार सचिन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.