दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । सातारा । माहे मार्च 2022 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 7 मार्च 2022 रोजी कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली.