लोकशाही दिनाचे ६ फेब्रुवारी रोजी आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ फेब्रुवारी २०२३ । सातारा । माहे फेब्रुवारी 2023 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे  यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!