लोकशाही दिनाचे ५ सप्टेंबर रोजी आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ सप्टेंबर २०२२ । सातारा । माहे सप्टेंबर 2022 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 5 सप्टेंबर   2022 रोजी  कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा.आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!