आचारसंहितेमुळे जिल्हा व तालुका स्तरावरील लोकशाही दिन रद्द

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२४ | सातारा | भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु केली असून आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

जिल्हयात आचारसंहिता लागू असल्याने जिल्हा व तालुका स्तरावरील लोकशाही दिन नोव्हेंबर २०२४ या आयोजित करण्यात येणार नाही.

सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी असे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!