फलटणचे प्रभारी तहसीलदार पाटील यांना पितृशोक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. 12 : येथील प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील यांचे वडील चिंतामणी सिद्धाप्पा पाटील यांचे वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी नुकतेच निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कामेवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी लॉक डाऊन मुळे मर्यादित लोक उपस्थित होते, मात्र त्यानंतर अनेकांनी घरी जाऊन पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!