
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. 21 एप्रिल 2022 । फलटण । महेश साळुंखे यांच्या मातोश्री शांताबाई भगवानराव साळुंखे यांचे प्रदीर्घ आजाराने पुणे येथे दुपारी अडीच वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव संध्याकाळी ७ वाजता अधिकार गृहामागील निवासस्थानी आणण्यात येणार आहेत.
