ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ‍नामनिर्देशन पत्र भरण्यास २ डिसेंबर पर्यंत मुदत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । सातारा । ग्रामपांचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने (Off Line) स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. नामनिर्देशनपत्र ऑफ लाईन पध्दतीने दाखल करण्याची मुदत दि. 2 डिसेंबर 22 सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!