दशरथ पाटील यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कातरखटाव, दि.७: गोरेगाव (निमसोड) ता. खटाव येथील जुन्या पिढीतील गलाई व्यवसायिक दशरथ खाशाबा पाटील ( वय: ७३) यांचे अल्प आजाराने निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. ते दमोह(मध्यप्रदेश) येथील श्री. गोल्डन रिफायनरी चे मालक संजयशेठ पाटील व वडूज येथील धान्य बाजारपेठेतील श्री. ज्वेलर्स चे मालक संतोषशेठ पाटील यांचे वडील होत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!