डी. के. पवार (अण्णा) यांचा वाढदिवस उत्साहात; नेत्र तपासणी शिबीर संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३० मे २०२४ | फलटण |
पिंपळवाडी साखरवाडी (तालुका फलटण) येथील राजकीय क्षेत्रातील एक आघाडीचे लोकप्रतिनिधी महानंद डेअरीचे माजी व्हाईस चेअरमन डी. के. पवार (अण्णा) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, नितीश शाहूराजे भोसले, धनंजय पवार, दत्तात्रेय परशुराम रणवरे, सतीश माने, अशोक सोनवणे, तानाजी बिबे, हनुमंत नेवसे, निलेश कापसे, शरदराव रणवरे, चंद्रकांत रणवरे, शिवाजी भोसले, डॉ. तेजसिंह खानविलकर, रमेश महादेव भोसले, राजेंद्र गायकवाड, वसंतराव अडसूळ, जयराम भोसले, विक्रम भोसले, माणिक भोसले, भीमदेव बुरुंगले, भाऊसाहेब कापसे, हिंदूराव वारे, दिलीप पवार, किरण जराड, संतोष शेंडगे, संभाजी जगदाळे, दादा चव्हाण, तेजस भैय्या भिसे, नामदेव भोंसले, मस्कू पिसाळ, रवींद्र जगताप, टिळेकर सर व रवि पवार, श्रीकांत भोसले, संजय भोसले, नितीन धुमाळ, बापूराव जगताप, पै. दौलत नाना भोसले, समीर भोसले, रमेश अण्णा भोसले, महेश भोसले, सुरेश गणपत भोसले, अनिकेत जाधव, सुभाष बबन भोसले, हनुमंत कदम, सचिन फडतरे सर, पै. चिमणराव भोसले, विलास मोहिते ,विकास तांबे, दशरथ रावळ, ह.भ.प. प्रकाश पवार, सुदेश फडतरे, मधुकर ढेंबरे, गणेश भोसले, संतोष कांताराम भोसले, नाना कोळपे, हरिदास कोळपे, पत्रकार विनायक शिंदे, पत्रकार आढाव सर, पत्रकार किसन भोसले, पै. संतोष साळुंखे, दत्तोबा नाना रुपनगर, शरद जाधव, मारुती नाना आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी २२५ रुग्णांचे चेकअप करण्यात आले. तसेच ५० रुग्णांची तुकडी ऑपरेशनसाठी मंहमदवाडी, हडपसर येथे पाठवण्यात आली.

या शिबिरासाठी डॉ. नितीन शिंदे, सौ.संध्या शिंदे, सौ. मोनिका पवार आणि साखरवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अनिकेत उघडे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफने सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!