फलटण: निंभोरे येथील ‘सिस्टीन ॲग्रोकेमिकल्स’मध्ये ‘केमिस्ट’ पाहिजेत; B.Sc. उमेदवारांसाठी नोकरीची संधी!


निंभोरे (ता. फलटण) येथील ‘Cysteine Agrochemicals (OPC) Pvt Ltd’ च्या खत विभागामध्ये (Fertilizer Division) खालील पद भरायचे असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचा तपशील:

  • पदाचे नाव: केमिस्ट (Chemist)

  • एकूण जागा: ०१

  • शैक्षणिक पात्रता: बी. एस्सी. केमिस्ट्री (B.Sc. Chemistry – विज्ञान शाखेचा पदवीधर).

अर्ज प्रक्रिया: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत खालील ई-मेल आयडीवर पाठवावा किंवा पत्त्यावर समक्ष जमा करावा.

ई-मेल आयडी: shwetaagrooffice@gmail.com

पत्ता: Cysteine Agrochemicals (OPC) Pvt Ltd, निंभोरे, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३.

संपर्क: 9422031445, 727638332

13022026


Back to top button
Don`t copy text!