अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा


स्थैर्य, सातारा, दि. 30 : अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सबंधित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संबंधित महिला ही मजुरी काम करते. राजा श्रीरंग वाघे वय 25 रा. कासेगाव, ता. वाळवा, सांगली याने तिच्या मुलीस पळवून नेले आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार बर्गे करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!