
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : सोलापूर वरुन रविवार पेठ, फलटण येथे आलेली ७० वर्षीय महिलेची मृत्यूनंतर घेतलेली करोनाच्या चाचणीचा अहवाल पाॅसिटीव्ह आला आहे तर तळेगाव वरुन मंगळवार पेठ, फलटण येथे आलेल्या ६२ वर्षीय पुरुषाच्या पण करोना चाचणीचा अहवालही पाॅसिटीव्ह आलेला आहे अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.
