जिल्ह्यात करोनाचा स्फोट आणखी 36 नागरिकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


191 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

स्थैर्य, सातारा दि. 28 : विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअरमध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 36 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचीमाहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकरयांनी दिली.

यामध्ये कराड तालुक्यातील  खूबीयेथील 19 वर्षीय युवक, रेठरे खु येथील 21 वर्षीय महिला, तारुख येथील 60 वर्षीय महिला

पाटण तालुक्यातील  सितापवाडी60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष

माण तालुक्यातील खांडेवाडी वारुडगड येथील 33 वर्षीय पुरुष

खटाव तालुक्यातील येळीव येथील 76 वर्षीय महिला व 24, 26 वर्षीय पुरुष

कोरेगाव तालुक्यातील बनवडी 39 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 वर्षीयपुरुष, किरोली येथील 28 वर्षीय पुरुष, नागझरी येथील 28 वर्षीय पुरुष

जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष,30 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा, 22 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला,16 वर्षीय युवक, 18 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, धोंडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष

सातारा तालुक्यातील गोडोली येथील 55 वर्षीय पुरुष,  जिहे येथील 50 वर्षीय महिला, चंदननगर कोडोली येथील39 वर्षीय महिला, धावली  येथील 26 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 31 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सासपडे येथील 23 वर्षीयपुरुष

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 60 वर्षीय महिला, शिरवळ येथील शहाजीचौक येथील 20 व 42 वर्षीय पुरुष

वाई सह्याद्रीनगर  येथील 30वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

एक रुग्ण हा पुणे येथे स्थायिक असल्याने त्याची गणना जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत केलेली नाही.

191जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी 191 जणांचे रिपोर्टनिगेटिव्ह आले असल्याचेही कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!