
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
आमदार दीपक चव्हाण यांच्या मातोश्री व तरडगाव ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच ह.भ.प. श्रीमती शकुंतला प्रल्हाद चव्हाण (काकी) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
आज, गुरुवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता तरडगाव, ता. फलटण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
चव्हाण (काकी) यांना राजे ग्रुप, फलटण, त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
