फलटण येथे फार्मासिस्ट व कॉम्प्युटर ऑपरेटर त्वरित पाहिजेत होलसेल मेडिकल दुकानात बिलिंग व ऑर्डर्स, पेंडिंगचा अनुभव असलेला कुशल कॉम्प्युटर ऑपरेटर (विवाहित महिला) त्वरित पाहिजेत. कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक. फार्मासिस्ट (विवाहित महिला) होलसेल मेडिकल दुकानातील अनुभव आवश्यक. होलसेल मेडिकल दुकानातील अनुभव आवश्यक आहे. आपला अर्ज अथवा बायोडेटा WhatsApp द्वारे सेंड करूनच संपर्क साधावा. – संपर्क – 9822010346