
स्थैर्य, सातारा, दि. 19 : सातारा जिल्हात आज सात कोरोना मुक्तांना डिस्चार्ज दिला. त्याचबरोबर आता बाहेरून येणाऱ्यांचे गावागावात विलगीकरण करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात येणाऱ्या लोकांना गावागावात जे विलगीकरण केलं जात आहे त्यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे ग्राम समितीला आवाहन….