
दैनिक स्थैर्य । 14 मार्च 2025। फलटण । येथील बसस्टँडपासून पाच मिनिटाच्या अंतरावर नगरपालिका हद्दीत जानूबाई प्रॉपर्टीज व विश्वकर्मा ग्रुप निर्मित्त श्रीराम सिटी ओपन बंगलो प्लॉट्स उपलब्ध आहेत. यामध्ये कलेक्टर एन. ए. बंगलो प्लॉट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सध्याच्या काळात प्रत्येकालाच स्वत:चे घर असावे, बंगला असावा हे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी श्रीराम सिटी हा अत्यंत सुंदर ओपन बंगलो प्लॉट्स प्रकल्प आहे. हा प्रकल्प शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथून हाकेच्या अंतरावर एसटी बसस्टँड आहे. तसेच या प्रकल्पापासून शाळा, महाविद्यालय, रुग्णालय भाजी मंडई अगदी जवळ आहे. या ठिकाणी माफक दरात प्लॉट उपलब्ध असून काही मोजकेच प्लॉट शिल्लक राहिले असून इच्छुकांनी याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन जानूबाई प्रॉपर्टीज व विश्वकर्मा ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.
याठिकाणी बुकिंग करण्यासाठी 9922643104 व 9822034048 यांच्या संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.