फलटण विधानसभा मतदारसंघातील सर्व ३४१ मतदान केंद्रांची सफाई


दैनिक स्थैर्य | दि. ४ मे २०२४ | फलटण |
फलटण विधानसभा मतदासंघातील सर्व ३४१ मतदान केंद्रांची सफाई मोहीम आज करण्यात आली. तसेच प्रत्येक Flying Squad आणि स्थिर सर्वेक्षण केंद्रांवर CAPF ची Half Company allot करण्यात येणार असून इथून पुढे ७२ तास प्रत्येक ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे रविवारी सायंकाळी ६ वाजता प्रचार संपल्यानंतर बाहेरील कोणताही राजकीय कार्यकर्ता, नेता अथवा पक्षाचा पदाधिकारी फलटण विधानसभा मतदार संघात थांबणार नाही अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!