मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२२ । मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

राजभवन येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज्यपाल श्री. कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!