मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी ज्योती यांची भेट


दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । मुंबई । केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी साध्वी निरंजन ज्योती यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणेश दर्शन घेतले. याप्रसंगी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

 


Back to top button
Don`t copy text!