मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । पुणे ।  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी  माजी मंत्री तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.

दर्शन घेतल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांनी श्री गजाननाची आरती केली.

यावेळी  कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, विश्वस्त हेमंत रासने, बाळासाहेब परांजपे, अक्षय गोडसे, अमोल केदारी आदी उपस्थित होते.  यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दत्त मंदिर येथेही दर्शन घेतले.


Back to top button
Don`t copy text!