दैनिक स्थैर्य | दि. ७ मार्च २०२४ | फलटण |
फलटणकरांचे स्मार्ट घर बनविण्याचे स्वप्न त्यांच्या एका स्मार्ट निर्णयाने साकारू शकते. हे घडविणारा टीपी सँक्शन एन.ए. प्लॉटस्चा भव्य प्रकल्प फलटणमध्ये साकारत आहे. तो म्हणजे ‘चैतन्यविहार’. यामध्ये ५० पेक्षा जास्त सुखसुविधा, प्रत्येकाला आवडेल अशी जमीन आणि परवडेल असा दर मिळत आहे. २०२४ या नवीन वर्षाचा एक स्मार्ट निर्णय घेऊन आजच ‘चैतन्यविहार’मध्ये आपला प्लॉट बुक करा.
‘चैतन्यविहार’ हा SHRI D&G CORP LLP समूहाचा हा प्रोजेक्ट असून स.नं. ४४, विंचुर्णी रोड, बिरदेव नगर, मौजे जाधववाडी, फलटण, जि. सातारा येथे हा प्रकल्प साकारत आहे.
या प्रकल्पात प्लॉटस्चा स्वतंत्र सातबारा ग्राहकांना मिळणार असून ५० पेक्षा जास्त सुखसुविधा देण्यात आल्या आहेत.
पारदर्शक व्यवहार, कमीतकमी डाऊन पेमेंट, लोन सुविधा, प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र कंपाऊंड, लोकवस्तीत प्लॉट व प्रत्येकाला आवडेल अशी जमीन आणि परवडेल असा दर ही या ‘चैतन्यविहार’ प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.
प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी संपर्क
मोबा. : ७७७०००६८७० व ७७७०००६८७१
‘चैतन्यविहार’ प्रकल्पातील सुखसुविधा :
- क्लब हाऊस
पार्टी हॉल - चिल्ड्रेन प्ले एरिया
- गार्डन
- सीसीटीव्ही
- कंपाऊंड
- वॉक वे
- काँक्रिट रोड
- बॉक्स क्रिकेट
- सुरक्षा रक्षक
- वृक्षारोपण
- स्ट्रीट लाईट
- वीज व्यवस्था
- इनडोअर गेम्स
- ड्रेनेज
- जॉगिंग ट्रॅक
- योगा झोन
- एल्डर सिटींग
- प्रवेशद्वार
- पाण्याची सोय
- ओपन जिम
- नेम प्लेट