स्थैर्य, फलटण दि.26 : फलटण शहरातील पृथ्वी चौक परिसरातील शांतीकाका सराफ या सोने विक्रीच्या दुकानातून अज्ञातांनी दीड लाखाचे गंठण लंपास...
सविस्तर वाचास्थैर्य, फलटण दि.26 : सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे रान पेटले आहे. ‘राजकारणाच्या दृष्टीने लोकसभा - विधानसभा निवडणूकीपेक्षा ग्रामपंचायत...
सविस्तर वाचास्थैर्य, सातारा, दि. २६ : येथील राधिका रोडवरील विमल रॉयल सिटीसमोर रास्ता राको करताना जमाव जमवून कोवीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी...
सविस्तर वाचास्थैर्य, फलटण दि.26 : येथील गजानन चौकानजिक नारळीबाग परिसरात अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या पै.बजरंग गावडे कुटूंबियांच्या ‘जय मल्हार सेंद्रीय गुळाचा...
सविस्तर वाचाफलटण येथील लक्ष्मीनगर मधील महाराजा मंगल कार्यालय जवळ बंगला भाड्याने देणे आहे. संपर्क : विकास रिटे 9921297526 / 7972390068
सविस्तर वाचास्थैर्य, कोळकी दि.26 : फलटण तालुक्यातील 80 गावात ग्रामपंचायत निवडणूक होत असल्याने ग्रामीण भागात मावळत्या वर्षाला निरोप देताना यंदा अधिकच...
सविस्तर वाचास्थैर्य, फलटण दि.26 : फलटण तालुक्यात होऊ घातलेल्या 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीतील उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वतंत्र...
सविस्तर वाचास्थैर्य, फलटण दि.26 : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे ज्येष्ठ सदस्य, कोपरगाव तालुका पत्रकार संघाचे सरचिटणीस, शिर्डी येथील साई संस्थानचे माजी...
सविस्तर वाचास्थैर्य, फलटण दि. २४ : येथील एका विवाह समारंभाच्या निमित्ताने खा. शरद पवार यांचे हेलीकॉप्टरने येथील विमानतळावर दुपारी आगमन झाले,...
सविस्तर वाचाPhaltan : ऑथेंटिक प्युअर व्हेज रेस्टॅारंटसाठी आजच हॅाटेल आनंदमला भेट द्या
सविस्तर वाचादैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.