मधुमित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 18 एप्रिल 2025। सातारा ।मध उद्योग अंतर्गत चांगले काम करणा-या मधपाळ, प्रगतशील मधपाळ शेतकरी यांना जागतीक मध दिनाच्या अनुषगांने मधुमित्र पुरस्कार दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दिला जाणार आहे. यासाठी दि. 8 मे पर्यंत अर्ज करावेत. विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, प्रिती हॉटेलच्या मागे, अंजठा चौक, जिल्हा कार्यालय, सातारा येथे उपलब्ध आहेत.


Back to top button
Don`t copy text!