कटफळ मध्ये शिवराज्याभिषेक दिनी वृषरोपण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२३ । बारामती । छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मंगळवार ०६ जून रोजी  कटफळ येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वडाची चिंचची लिंबाची आणि प्रकारची झाडे लावण्यात आली . यावेळेस ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच सोसायटीचे चेअरमन, सदस्य  व ग्रामस्थ उपस्तीत होते  सदर कार्यक्रम चे आयोजन  शिवछत्रपती प्रतिष्ठान कटफळ मोरे वस्ती यांनी केले होते.
सर्व रोपट्या चे संगोपन करताना पाणी, खत, ट्री गार्ड ची व्यवस्था करण्यात येणार असून  , तालुक्यात सर्वात जास्त वृक्षारोपण करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना ‘ बारामती पर्यावरण भूषण’ पुरस्कार शिवराज्याभिषेक दिनी देणार असल्याचे   शिवछत्रपती प्रतिष्ठान मोरे वस्ती यांच्या वतीने या प्रसंगी सांगण्यात आले.

Back to top button
Don`t copy text!