फलटण येथील मेडिकल स्टोअरमध्ये सेल्ससाठी मुले व मुली त्वरित पाहिजेत (पगार – ₹18000) फलटण येथील प्रसिद्ध असलेल्या सुनील मेडिकलमध्ये सेल्स साठी अनुभवी मुले व मुली त्वरित पाहिजेत. पूर्वीचा मेडिकलमधील अनुभव असल्यास प्राधान्य विवाहित महिलांना प्राधान्य – आमचा पत्ता – सुनील मेडिकल, रेव्हेन्यू क्लबसमोर, शिंगणापूर रोड, फलटण. मोबा.: +917028591046