वीज चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । सातारा । वीज मीटरमध्ये छेडछाड करुन त्याद्वारे ४१0५४0 रुपयांची वीज चोरी केली. याप्रकरणी मुकद्दर सिंकदर बागवान रा. नेले ता. सातारा व अकिब (पूर्ण नाव माहित नाही रा. अहमदनगर) यांच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कुणाल नारायण पिंगळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते सहाय्यक अभियंता आहेत.


Back to top button
Don`t copy text!