फलटणच्या नाना पाटील चौकात सापडले अज्ञात महिलेचे प्रेत; पोलिसांकडून तपास सुरु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 01 ऑगस्ट 2024 | फलटण | फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका बेवारस महिलेचे प्रेत सापडले असून नक्की हे प्रेत कोणाचे आहे ? याचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे. जर मृत व्यक्ती कोणाच्या ओळखीची असेल तर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा!; असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

 


Back to top button
Don`t copy text!