भाजपतर्फे नाईकबोमवाडीत भाजीपाला वाटपासह व्रुक्षलागवड


स्थैर्य, दुधेबावी, दि. 12 : भारतीय जनता पार्टीच्या महिला किसान मोर्चा फलटण तालुका अध्यक्षा सौ. कल्पनाताई गिड्डे यांनी माजी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नाईकबोमवाडी येथील शिवजल सिटी येथील महिलांना भाजीपाला वाटप केला. तसेच शिवजल सिटी येथे व्रुक्षलागवड केली. यावेळी मोनल शिंत्रे, ऋषीकेष बिचुकले, सिमा जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!