दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२३ | फलटण |
एमपीएससीअंतर्गत झालेल्या परीक्षेत गोळीबार मैदान गणेशोत्सव मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते व आमच्या सर्वांचे मित्र श्री. विश्वजित कदम (रा. गोळीबार मैदान, फलटण) यांची सहाय्यक नगर रचनाकारपदी निवड झाल्याबद्दल मंडळातर्फे व गोळीबार मैदान, फलटण मधील सर्व रहिवाशांतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आले.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
यावेळी गोळीबार मैदान गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.