उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि.२३ जानेवारी २०२२ । मुंबई । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी शासकीय निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!