ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू


दैनिक स्थैर्य । 10 मार्च 2025। सातारा । येथील मध्यवर्ती बस स्टँडसमोर झालेल्या ट्रक दुचाकी अपघातात ट्रकखाली आलेल्या दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृताचे नाव उशिरापर्यंत समजू शकले नव्हते. या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!