दुचाकीची चोरी


दैनिक स्थैर्य । दि.०२ फेब्रुवारी २०२२ । सातारा । खोडद, ता. सातारा येथील घरासमोर दुचाकी हॅण्डललॉक करुन लावण्यात आली होती. ही ३0 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची दुचाकी क्र. बीटी ५0३१ अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याबाबतची फिर्याद समीर संजय जाधव रा. खोडद यांनी अज्ञाताविरुध्द बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये दिली असून याबाबतचा अधिक तपास सहाय्यक फौजदार शेखर हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!