बिबीचे जवान प्रशांत बोबडे यांची नायब सुभेदार म्हणून पदोन्नती


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । बिबी। भारतीय सैन्य दलातीत जवान प्रशांत दादासोा बोबडे यांची नायब सुभेदार म्हणून नुकतीच पद्दोन्नती झालेली आहे. याबाबत फलटण तालुक्यातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!