दैनिक स्थैर्य | दि. ४ डिसेंबर २०२३ | फलटण |
फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते गुरुवार, दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता मलठण येथे संपन्न होत आहे.
यावेळी श्री. प्रल्हाद साळुंखे – पाटील (जेष्ठ नेते), श्री. बाळासाहेब भोसले (माजी नगरसेवक), श्री. नरसिंह निकम (अध्यक्ष, फलटण तालुका संघर्ष समिती), श्री. अशोकराव भोसले (चेअरमन, रणजितदादा वाहतूक संस्था), श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर (विरोधी पक्षनेते), श्री. अभिजीत नाईक निंबाळकर (चेअरमन स्वराज नागरी सहकारी पतसंस्था), श्री. धनंजय साळुंखे – पाटील (युवा नेते), श्री. जयकुमार शिंदे (सरचिटणीस सातारा जिल्हा भाजपा), श्री. बजरंग गावडे (अध्यक्ष, फलटण तालुका भाजप), श्री. अमोल सस्ते (अध्यक्ष, फलटण शहर भाजप), श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर (माजी नगरसेविका), सौ. मीनाताई नेवसे (माजी नगरसेविका), सौ. मदलसा कुंभार (माजी नगरसेविका), श्री. सचिन अहिवळे (माजी नगरसेवक), श्री. बाळासाहेब घनवट (जेष्ठ नागरिक), सौ. जयश्री बाबर (माजी नगरसेविका), श्री. दत्तराज व्हटकर (माजी नगरसेवक), श्री. डॉ. प्रवीण आगवणे (माजी नगरसेवक), श्री. राजाभाऊ नागटिळे (माजी सदस्य शिक्षण मंडळ), श्री. मोहनराव रणवरे (माजी चेअरमन एस टी को ऑपरेटिव्ह पतसंस्था), ह भ प श्री. केशवराव जाधव, श्री. संजय घाडगे (अध्यक्ष, श्री. स्वामी समर्थ सेवा मंडळ), श्री. शरद सोनवणे (उद्योजक), श्री. तानाजी कराळे (सदस्य, रेल्वे बोर्ड पुणे), श्री. प्रशांत बावळे (अध्यक्ष, तुळजाभवानी ट्रस्ट), श्री. विशाल राहिगुडे (अध्यक्ष, छत्रपती राजे मित्र मंडळ), श्री. सुनील घोलप (अध्यक्ष, गोसावी समाज संघटना), श्री. वसंतराव गायकवाड (जेष्ठ नागरिक), श्री. अजित गायकवाड (मुख्याध्यापक), श्री. दर्शन मुळीक (अध्यक्ष, फलटणचा चिंतामणी गणेशोत्सव मंडळ), श्री. रामभाऊ भोसले (माजी अध्यक्ष, शिवसेना कामगार एस टी संघटना), श्री. अतुल पवार (सचिव, फलटण तालुका लोहार समाज सेवाभावी संस्था), श्री. मुकुंद सस्ते (माजी अध्यक्ष, मलठण गणेशोत्सव मंडळ) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
भूमिपूजन होणारी विकासकामे :
१) दहावा विधी शेड सुशोभीकरण, दत्त घाट
२) गणेश मंदिर कमपौंड व सुशोभीकरण , गणेश नगर
३) काळूबाई मंदिर ते बापू जाधव घर रस्ता डांबरीकरण करणे
४) खोलासे घर ते दर्शन मुळीक घर काँक्रीटीकरण करणे
५) काळभैरव फर्निचर ते दत्त मंदिर रस्ता डांबरीकरण करणे
६) श्री. दत्त मंदिर कंपौंड व पेव्हिग ब्लॉक बसवणे
या कार्यक्रमास मलठणमधील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.