काळ्या आईच्या कुशीतील घेवडा, टमाटे, पावटा, वाटाणा, वांगे, गाजरे, बोरे, घाट्यातले हरभारे, दुधी हुरडा, तीळ, काराळे, जवस याचा शाकयुक्त भाज्यांचे बाजरीच्या भाकरीला लावलेल्या तीळाबरोबर खेंगाट (शेंगसोला) उपभोगणे म्हणजे भोगी होय.
जीवनात सुद्धा असेच गोड,आंबट,तुरट,खारट अनेकविध चवीचे सेवन म्हणजे भोगी. आयुष्यात सर्व त-हेचे अनुभव घेणे घडणे.