
जिंती नाका, फलटण येथील नामांकित भारत पेट्रोलियम (BPCL) पेट्रोल पंपासाठी पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी पुरुष कामगारांची त्वरित आवश्यकता आहे.
-
पदाचे नाव: कामगार (पेट्रोल/डिझेल फिलर)
-
एकूण जागा: ०३ (फक्त पुरुष)
-
नोकरीचे ठिकाण: भारत पेट्रोलियम पंप, जिंती नाका, फलटण.
