कुरेशीनगर येथे टोयाटो गाडीत सापडले गोमांस; गाडीमालकावर गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य | दि. ६ मे २०२३ | फलटण |
कुरेशीनगर (ता. फलटण) येथील मदरसाच्या पाठीमागे आज पहाटे ५.०० वाजण्याच्या सुमारास एका सिल्वर रंगाच्या टोयाटो गाडी (क्र. एमएच-१२-सीवी-१६६०) मध्ये २५ हजार रुपये किमतीचे अंदाजे २५० किलो वजनाचे गोवंशीय मासाचे तुकडे काळे रंगाचे प्लास्टिकच्या कागदात भरलेले पोलिसांना मिळून आले. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाणे टोयाटो गाडीच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांनी ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या घटनेची फिर्याद पोलीस शिपाई अनिल देशमुख यांनी दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार आर. बी. सोनवलकर करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!