राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत बारामतीच्या विद्या प्रतिष्टान डॉ. सायरस पुनावाला शाळेतील विद्यार्थ्यांचे चैंपियन ऑफ चैंपियन्स ट्रॉफी ३ पटकावून घवघवीत यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । बारामती । नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान डॉ. सायरस पुनावाला शाळेच्या १५ विद्यार्थ्यांनी विविध वयोगटात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एकुण १५०० विद्याथ्यांनी भाग घेतला होता, यात यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे
1) साची नागपूरकर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स
2) प्रेक्षा संचेती -चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स
३) विहान एनप्रेझीवार -चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स
४) विशिष्ट गुप्ता चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स
५) आदिती भोसले पहिले बक्षिस
६) मंथन जगताप -पहिले बक्षिस
७) अंश खैरे पहिले बक्षिस
८) शौर्य जाधव पहिले बक्षिस
९) राजनंदिनी काळे- दूसरे बक्षिस
१०) आर्णव कदम – तिसरे बक्षिस
११) हार्दिक भारने- तिसरे बक्षिस १२) प्रज्वल जाधव चौथे बक्षिस
१३) गार्गी कुंभार – पाचवे बक्षिस १४) ओजस उंडे – पाचवे बक्षिस १५) विराज भामरे – पाचवे बक्षिस
या सर्व विद्यार्थ्याचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे तसेच शाळेच्या प्रिंसिपल यशस्वीनी निगडे मॅडम यांनी सर्व
“विदयार्थ्यांचे कौतुक केले. या विदयार्थ्यांना सौ. मेघना दोशी, सौ .पद्मजा फरसोले, श्री.विद्या अंबोले तसेच सौ प्रिती पाटील सिनिअर अबॅकस टिचर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Back to top button
Don`t copy text!