राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या घरी बाप्‍पाचे आगमन


दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑगस्ट २०२२ । मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राजभवनातील निवासस्थान असलेल्या जलभूषण’ येथे बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले.

राज्यपाल कोश्यारी यांनी गणरायाचे स्वागत केले तसेच राजभवनातील कर्मचारी व त्यांच्या कुटूबियांसोबत बाप्‍पाची आरती व पूजा केली.


Back to top button
Don`t copy text!