Phaltan : बजाज शोरूममध्ये त्वरित पाहिजेत आमच्या फलटण येथील बजाज कंपनीच्या शोरूममध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत. 1. सेल्समन (पुरुष) – 5 जागा – पदवीधर. 2. सेल्समन (महिला) – 2 जागा – पदवीधर. 3. मॅकेनिक – 5 जागा – दुचाकी दुरुस्ती येणे आवश्यक. : संपर्क : कमल बजाज, फलटण – शिंगणापूर रोड, पृथ्वी चौक, फलटण. 8956939999, 9673005504, 9673005502