औंध पोलीस ठाण्याचा स्लॅब कोसळला; महिला कर्मचारी जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, औंध, दि. १६: औंध (ता. खटाव) येथील पोलिस ठाण्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळून व्हायरल यातील एक महिला कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली. साळुंखे (पूर्ण नाव समजू शकले नाही ) असे जखमी महिला कर्मचाऱ्याचे नाव असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!