महत्त्वाच्या धरणांमधील १० ऑगस्टचा पाणीसाठा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरासह तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या प्रमुख धरणांमधील दि. १० ऑगस्ट २०२३ रोजीचा सकाळी ६.०० वाजेपर्यंतचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.

भाटघर धरण – ८२ %
वीर धरण – ८८ %
नीरा-देवघर धरण – ९६ %
गुंजवणी धरण – ७७ %


Back to top button
Don`t copy text!