
दैनिक स्थैर्य । 17 मे 2025। फलटण । कुंभार टेक येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशोक सर्जेराव पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली जावई सुन नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सावडणे विधी रविवार दि. 18 रोजी सकाळी आठ वाजता फलटण येथील स्मशानभूमीत होईल.