
दैनिक स्थैर्य । 27 मे 2025। फलटण । फलटण शहरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरीकांचे घरात पाणी शिरल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. तसेच घरांची पडझड व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झालेले आहे. तहसिल कार्यालयामार्फत नुकसान भरपाई देण्याचे कामकाज करण्यात येत आहे. नगरपालिकेच्या विविध भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी नगरपालिकेत कार्यरत असलेल्या सर्व लिपीक तथा क्षेत्रीय अधिकारी यांनी तहसिल कार्यालयातर्फे, तलाठी व मंडलाधिकारी यांच्या संपर्कात राहून त्यांचे सूचनांनुसार कामकाज करायचे आहे. हे काम अतिमहत्त्वाचे असल्याने या कामात कोणीही हयगय अथवा कसुर करु नये, असे आदेश फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिले आहेत.
क्षेत्रीय अधिकारी यांचे नांव व नेमून दिलेला वसुलीचा / क्षेत्रीय भागाबाबत तपशील पुढील प्रमाणे :
रोहित अहिवळे (मोबा. 9975197557) – कसबा पेठ, ब्राम्हण गल्ली, महतपुरा पेठेचा भाग, बुरुडगल्ली, भैरोबागल्ली, शुक्रवार पेठ,
प्रदिप काकडे (मोबा. 8484097485) – सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, पाचबत्ती चौक,
शुभम अहिवळे (मोबा. 9284947822) – लक्ष्मीनगर, बारवबाग, पिरसाहेब दर्गा परिसर, यामाह शोरुम परिसर, विदयानगर, गोळीबार मैदान सर्व परिसर, सोनवणे हॉस्पिटल परिसर, मोनिता गार्डन,
भारत काकडे (मोबा. 9850266617) – शुक्रवार पेठ, मारवाड पेठ, बुधवार पेठ, जुनी बोडींग परिसर, हाडको वसाहत,
प्रदिप काकडे (मोबा. 8484097485) – शहरातील शिवाजीनगर, शनीनगर, मंगळवार पेठ. राजीव गांधी, दत्तनगर, घडशीगल्ली, एस. टी. स्टैंड परिसर झोपडपटटी, सोमवार पेठ अनाधिकृत सरकारी प्रॉपर्टी भोगवटादार, न. प. शॉपिंग सेंटर, न.प. भुईभाडेकरु
अमोल सरतापे (मोबा. 8830151547) – महतपुरा पेठ, सगुणामातानगर, काळुबाई नगर, संतोषीमाता नगर, जिंती नाका, पाण्याची टाकी परिसर
अमोल सरतापे मोबा. 8830151547 – मंगळवार पेठ, रविवार पेठ, आखरी रास्ता चौक, कुंभारगल्ली, शिंपीगल्ली गोल्डन बेकरी समोरील भाग, बुरुडगल्ली, खाटीकगल्ली
शरद अहिवळे मोबा. 8329449013 – मेटकरी गल्ली, नारळीबाग, पवारगल्ली, रामोशीगल्ली, डेक्कन चौक, सुभाष राव शिंदे बंगला परिसर, आयडीयल किडस शाळा परिसर, स्टेट बँक कॉलनी, शारदा अर्पा. सरस्वती अर्पा. परिसर, मायी बाजार मागील गोळीबार मैदान परिसर,
शंकर जाधव (मोबा. 7020222477/9730044400 ) – बुधवार पेठ, स्वामी विवेकानंद नगर, भडकमकरनगर, पदमावती नगर, संजीवराजेनगर, आनंदनगर, हाडको वसाहत, संत बापूदासनगर, हनुमाननगर,
भारत काकडे (मोबा. 9850266617) -शहरातील मलठण मधील झोपडपटटी परिसर, अनाधिकृत सरकारी प्रॉपर्टी भोगवटादार, न. प. शॉपिंग सेंटर, न.प. भुईभाडेकरु
शरद अहिवळे (मोबा. 8329449013) – पुजारी कॉलनी, शिवाजीनगर, डॉ. गुळवणी परिसर, डॉ. सागर गांधी परिसर, पृथ्वी चौक, डॉ. निकम पाटील परिसर, महाराजा कार्यालय परिसर, निकोप हॉस्पिटल परिसर, मोनिता विश्व अर्पा. रामालय अर्पा, शिव रेसिडेन्सी. श्रीराम अर्पा, शेजारील भाग.