दैनिक स्थैर्य | दि. ५ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील कट्टर हिंदूत्ववादी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व गोरक्षक अवधूतभैय्या धुमाळ यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती, उच्च न्यायालय, मुंबई या महाराष्ट्र शासन गटीत मंत्रालयाच्या समितीवर ‘मानद पशूकल्याण अधिकारी’पदी नियुक्ती केली आहे.
अवधूत धुमाळ यांच्या निवडीबद्दल त्यांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाज कृती समिती फलटण यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.