मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना सतारा व सातारा-1 प्रकल्पातील भांबवली व वांजळवाडी येथील अंगणवाडी केंद्रातील रिक्त 2 मिनी अंगणवाडी सेविका पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. इच्छुकांनी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सातारा व सातारा-2 बाल विकास भवन, गोडोली सातारा येथे संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!