जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीबाबत आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२३ । सातारा । जिल्हा माहिती कार्यालयातील मराठी, हिंदी व इंग्रजी दैनिके व मासिके  तसेच साप्ताहिकांची जमा झालेली रद्दी विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक विक्रेत्यांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. तरी ज्यांना रद्दी घ्यावयाची आहे त्यांनी आपली दरपत्रके दि. 25 एप्रिल 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत बंद लिफाफ्यात द्यावीत. मुदतीनंतर आलेल्या दरपत्रकांचा स्वीकार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी, सातारा यांनी केले आहे. दरपत्रके पाठविण्यासाठी कार्यालयाचा पत्ता : जिल्हा माहिती कार्यालय, 3 रा मजला,  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सातारा. कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक : 02162-237441 असा आहे.


Back to top button
Don`t copy text!